भगतसिंह कोश्यारी Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तसेच उत्तराखंड भाजपाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते. तर २००९ मध्ये ते केंद्र सरकारच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा विरोधी पक्ष आणि राज्यातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ते महाराष्ट्राचे राज्यपालन असताना त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची कधीच निवड केली नाही. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तसेच उत्तराखंड भाजपाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते. तर २००९ मध्ये ते केंद्र सरकारच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा विरोधी पक्ष आणि राज्यातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ते महाराष्ट्राचे राज्यपालन असताना त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची कधीच निवड केली नाही. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती.


Read More

ताज्या बातम्या