US Deportation Flight Controversy : अमेरिकेतून आलेल्या बेकायदा भारतीय स्थलांतरितांना जाणून बुजून पंजाबमध्ये उतरवलं जात आहे, अशी टीका अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Punjab CM Replace: दिल्लीत ‘आप’चा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांना बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द भगवंत मान यांनी उत्तर दिले आहे.
Punjab Drugs Crisis : भौगोलिक स्थानामुळे पंजाबला अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलीकडेच गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला.
Bhagwant Mann Australia Trip : भगवंत मान ऑस्ट्रेलियाला खासगी दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान भगवंत मान यांच्यासोबत राज्याच्या क्रीडा विभागाचे काही अधिकारीही गेल्याने ते भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामनाही पाहणार असल्याची चर्चा आहे.
प्रदुषणाच्या मुद्द्यावरूनच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. भगवंत मान यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.