भगवंत मान

भगवंत मान

आम आदमी पार्टी
जन्म तारीख 17 Oct 1973
वय 51 Years
जन्म ठिकाण संगूर
भगवंत मान यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
गुरुप्रीत कौर
नेट वर्थ
1,97,10,174

भगवंत मान न्यूज

भगवंत मान यांची पंतप्रधान मोदींवर टीका ( संग्रहित फोटो )
प्रदुषणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “ते युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, मग…”

प्रदुषणाच्या मुद्द्यावरूनच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. भगवंत मान यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस हा आजार झाल्याचे निदान झाले आहे. (छायाचित्र-पीटीआय)
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस; हा आजार कसा होतो? याची लक्षणे अन् उपाय काय?

Leptospirosis is a bacterial infection पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस हा आजार झाल्याचे निदान झाले आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोफत दिलेल्या घोषणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Express Photo)
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर

Punjabs AAP govt’s subsidy: निवडणुकीत मोफत वीज देण्याची घोषणा केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या सरकारने पंजाबमध्ये अनेक वीज, दळणवळण सारख्या सुविधा मोफत दिल्या. पण आता राज्यावर दिवाळखोरीची वेळ आली आहे.

पंजाब सरकारची नितीन गडकरींच्या पत्रावर आगपाखड! (फोटो - पीटीआय संग्रहीत)
Punjab Govt vs Central Govt: “मला गडकरींना हे सांगायचंय की तुम्ही…”, ‘आप’ची ‘त्या’ पत्रावरून आगपाखड; पक्षप्रवक्ते म्हणाले…

Punjab vs Central Government: पंजाब सराकरनं नितीन गडकरींनी भगवंत मान यांना पाठवलेल्या पत्रावर टीका केली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्याकडून भारतीय हॉकी संघाला बक्षीस जाहीर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Indian Hockey Team : भारतीय हॉकी संघावर पैशांचा पाऊस, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस जाहीर

Indian Hockey Team reward : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रत्येक खेळाडूला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणुकीतील अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
“…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणुकीतील अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. ते आप मधील प्रमुख चेहर्‍यांपैकी एक आहेत.

भाजपा पंजाबमध्ये फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. (PC : X/@Rajinderpalkau3)
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

लुधियाना पोलिसांमधील सूत्रांनी सांगितलं आहे की, आमदार राजिंदरपाल कौर छीना यांनी काही फोन नंबर पोलिसांना दिले आहेत. ज्यावरून त्यांना ऑफर देणारे फोन येत होते.

अरविंद केजरीवाल नंतर भगवंत मान अटक होणार? ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस)
अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

पंजाबमधील मद्य धोरणाप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

विनोदवीराला लोकसभेचं तिकीट (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
भगवंत मान यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कॉमेडियनला लोकसभेचं तिकीट; कोण आहे करमजीत अनमोल?

आम आदमी पार्टीच्या या यादीत एका अशा नावाचाही समावेश आहे, जे ऐकून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे नाव आहे विनोदवीर, अभिनेता आणि गायक करमजीत अनमोल याचं.

नवजोतसिंग सिद्धू म्हणाले, मी भगवंत मान यांना स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. (PC : Indian Express)
“भगवंत मान मला मुख्यमंत्री करून स्वतः…”, नवजोतसिंग सिद्धूंचा मोठा दावा

पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

शानन जलविद्युत प्रकल्पाचे काम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश केंद्राने दिले. (छायाचित्र संग्रहीत)
शानन जलविद्युत प्रकल्पावरून पंजाब-हिमाचलमध्ये वाद, ‘हा’ प्रकल्प नेमका काय आहे?

केंद्राने शुक्रवारी (१ मार्च) शानन जलविद्युत प्रकल्पाचे काम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले. नेमका हा प्रकल्प काय आहे? या प्रकल्पावरून दोन राज्यात वाद का सुरू आहे? केंद्राची भूमिका काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

भगवंत मान (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
पंजाबमध्ये काँग्रेस-आप आमनेसामने, राहुल गांधींचे नाव घेत भगवंत मान यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तेव्हा ते जंगलात…”

पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू हेही भगवंत मान यांच्या निशाण्यावर होते. त्यांनी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांची तुलना ‘ड्रायव्हरलेस ट्रेन’शी केली.

संबंधित बातम्या