बिचारे अमित शाह खरे निघाले, मला त्यांचा आदर वाटतो कारण… : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निश्चलनीकरण आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

“कधी तरी चूक होते हो माणसाकडून, आपण…”, लोकसभेत मराठीतून बोलत सुप्रिया सुळेंचा भागवत कराडांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना मराठीत बोलत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या