Page 43 of भंडारा News
भटक्या विमुक्त विशेष मागास प्रवर्गात मोडणाऱ्या जातींना, फक्त महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ मिळतो. देशपात़ळीवर मात्र तो मि़ळत नाही. भटक्यांना देशात अनेक…

तळी आणि वन समृद्ध म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्य़ात पक्ष्यांच्या विविध प्रजातींचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. जिल्ह्य़ात अनेक भागात बगळ्यांचे…
‘मेट्रो सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाचे भवितव्य गेल्या १८ वर्षांपासून टांगणीवर लागले असतानाच मागास समजल्या जाणाऱ्या भंडारा…
या जिल्ह्य़ातील जनतेने लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे आज या दोन्ही जिल्ह्य़ात विकासाची कामे होत आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने…
भंडारा मार्गावरील महालगाव कापसी येथील गणेश कोल्ड स्टोअरेजला बुधवारी पहाटे भीषण आग लागून त्यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.…
प्रवास रजा सवलतीच्या नावावर शासकीय पैशावर डल्ला मारणाऱ्या त्या २० शिक्षकांपैकी ७ शिक्षकांना भंडारा पोलिसांनी अलीकडेच अटक करून १३ मे…
मनसेच्या स्थानिक जिल्हा शाखेने भंडारा व परिसरातील वाढती बांधकामे, ते करताना सर्व नियमांना तिलांजली दिली जाणे, तसेच त्याकडे नगररचनाकार, नगरपालिका…
समर्थ विचारांचा माणूस घडविणे, हे दासनवमी उत्सवाचे ब्रीद ठेवून मागील ७५ वर्षांपासून विविधांगी कार्यक्रमाने तो साजरा करण्याची भंडारेकर महिलांची साधना…
मुलांच्या शैक्षणिक, मानसिक विकासाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणाची हमी देणाऱ्या चाईल्ड लाईनचा भंडाऱ्यात अभाव असून मुलांना व्यक्त होण्याचा दुसरा…
भंडाऱयामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले…
लाखनी (मुरमाडी) येथील तीन बहिणींवरील अमानुष हत्याकांड व पोलिसांच्या बेपर्वाईच्या निषेधार्थ, तसेच आरोपींना त्वरित अटक व्हावी, या मागणीकरिता भाजपने दिलेल्या…

‘निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या भंडारा येथील २९व्या शाखेचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजीमंत्री नाना पंचबुद्धे…