Page 5 of भंडारा News
अंदाजे ४०० ते ४२० महिला पोलिस ठाण्यात पोहचल्या आहेत. बाकी ट्रॅव्हल कार्यक्रम स्थळी अडवून ठेवण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून भंडारा शहर ठाणेदार सुभाष बारसे चौकशी करत आहेत.
जिल्ह्यात १९ ते २९ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.…
महिलांचा राजकारणातील सक्रिय सहभाग हा नेहमी चर्चिला जाणारा विषय. राजकारणात महिलांची भागीदारी वाढावी, यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत. मात्र,…
शेतात पेरलेली धान पीक व इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे.
भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे दिसल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली.
मोहाडी तालुक्यातील नाल्यावरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा…
धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी अखेर गोसेखुर्द धरणाचे ३३ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले…
तुमसर तालुक्यातील मांगली शेत शिवारात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला.
विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी झालेल्या पावसामुळे धरण पातळीत वाढ झाली आहे.
गावितांवर भंडाऱ्याचे पालकत्व लादले गेले आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप इकडचा रस्ता धरला नाही, असे नागरिक बोलू लागले आहेत.