Page 6 of भंडारा News
वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली.
शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, जमले तर ‘लाडका भाऊ’ योजनासुद्धा आणा, अशी मागणी भंडाऱ्यातील…
भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. फुके यापूर्वी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर…
अनेकदा पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको असं म्हटलं जातं. मात्र एका अस्वलाने चक्क पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचं धाडस दाखवले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
भंडारा जिल्हा दौऱ्या दरम्यान जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांचे १० ते १५ प्रतिनिधी एका बोटीत होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी २४ जून रोजी भंडारा येथे ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी…
डॉ. प्रशांत यादोराव पडोळे यांना भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ‘डमी’ उमेदवार म्हणून…
भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तक्रार करायला आलेल्या पीडित तरुणीला शरीरसुखाची मागणी केली. हे प्रकरण आता त्यांना चांगलेच…
भंडारा गोंदिया मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा जवळपास ३५ हजार मतांनी…
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. माहविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार…