भंडारा : वाघाला जेरबंद करायची तयारी होती पूर्ण, वाघ आला आणि नेमबाजासह वन कर्मचाऱ्यांच्या समोरून शिकारीला फरफटत घेऊन गेला मानवी रक्ताची चटक लागलेल्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग मागील तीन दिवसांपासून जीवाचे रान करीत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 17:09 IST
भंडारा : वृध्द दाम्पत्याने दिला आज सायंकाळी आत्मदहन करण्याचा इशारा, पत्र मिळताच तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर हक्काच्या ‘बीपीएल’ कार्डसाठी आठ दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या वृद्ध दांपत्याची कुणीही दखल न घेतल्याने आज सायंकाळी ६ वाजता आत्मदहन करणार असे… By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 17:02 IST
बारा जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी-१’ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम वन कर्मचारी मचाणावरून खडा पहारा देत असून शार्प शूटर वाघाला बेशुद्ध करण्याच्या तयारीत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 17:07 IST
विवाहितेचा गर्भपात करून अर्भक जंगलात पुरले ; पती, सासू, सासऱ्यासह अन्य ७ जणांविरोधात गुन्हा प्रेमविवाहानंतर सासरच्यांनी पिडीतेचा नियमित छळ करीत गर्भधारणेवर संशय व्यक्त केल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 10:48 IST
भंडारा : मोदी अन् नाना एकाच मंचावर आले, अन्… लाखांदूर तालुक्यातील एका कार्यक्रमात गुरुवारी ‘ते’ गावगुंड मोदी ऊर्फ उमेश घरडे आणि पटोले एकाच मंचावर आले. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 12:50 IST
भंडारा: चप्राड टेकडी मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ; दोन श्वान केले फस्त लाखांदूर तालुक्यातील चप्राड टेकडीवर घनदाट झाडीझुडपे आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2022 17:34 IST
भंडारा : ‘क्रिप्टो करन्सी’च्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक ब्रिजेश डोहरे याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना भंडारा येथील हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलावले आणि ‘बिगबुल’ क्रिप्टो चलनाबाबत अजय यांना माहिती दिली. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 16:08 IST
संघाच्या वाचनालयात विद्यार्थ्याची हत्या ; दिवसाढवळ्या गोळी झाडली ही थरारक घटना आज शनिवारी शहरातील हेडगेवार चौकात घडली. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2022 17:45 IST
भंडारा : ‘ऑनलाइन गेम’मध्ये पैसे हरला ; वडिल रागावल्याने धरणात उडी घेऊन केली आत्महत्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अजविलला मित्रांच्या संगतीने मोबाईलमध्ये ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2022 11:43 IST
भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला बोलाविल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहाय्यकाची आत्महत्या? मुलाने पोलिसात तशी तक्रार दाखल केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 31, 2022 16:56 IST
भंडारा : आमदार पत्नीच्या रुग्णालयात चक्क भाड्याचे रुग्ण! ; परीक्षण समिती येणार म्हणून रात्रभरात नावही बदलले मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात ‘बाबूजी आ गये ‘ म्हणताच मुन्नाभाईचे शिष्य एका दिवसात एक खोटे रुग्णालय उभारतात. By लोकसत्ता टीमUpdated: August 29, 2022 17:20 IST
Video – भंडारा : … अन् बैलाने पोळ्याच्या दिवशीच दारुड्या मालकाला घडवली चांगलीच अद्दल; व्हिडीओ प्रचंड व्हायरल हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही By लोकसत्ता टीमUpdated: August 27, 2022 14:38 IST
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी; नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहु शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती
शनी करणार मालामाल! २७ वर्षांनी शनिदेव स्वनक्षत्रात येताच ८ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? मिळेल प्रेम आणि प्रसिद्धी
GT vs DC: “मेन्टॉर तो असतो जो २ आठवडे मालदीवला जातो”, केएल राहुलने सर्वांसमोर केविन पीटरसनची उडवली खिल्ली, पाहा VIDEO
“भरत जाधव माझ्यासाठी देवमाणूस”, सई ताम्हणकरने सांगितला जुना अनुभव, म्हणाली, “त्यांच्यातल्या चांगुलपणा…”