bachchu kadu bhandara woman marathi news
धक्कादायक! बच्चू कडू यांच्या मोर्चासाठी भंडाऱ्यातील शेकडो महिलांना फसवणूक करून नेले

अंदाजे ४०० ते ४२० महिला पोलिस ठाण्यात पोहचल्या आहेत. बाकी ट्रॅव्हल कार्यक्रम स्थळी अडवून ठेवण्यात आल्या आहेत.

shooter arrested for firing in bhandara
पूर्ववैमानस्यातून भंडाऱ्यात गोळीबार, भरवस्तीत बंदूक घेऊन फिरत होता हल्लेखोर

पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून भंडारा शहर ठाणेदार सुभाष बारसे चौकशी करत आहेत.

Jayapal Bhandarkar farmer from Kirmati in Lakhandur taluka appealed to Chief Minister through placard
“पाऊस खूप झाला, बहीण लाडकी झाली मग शेतकरीच का परका झाला?” लाखांदुरातील शेतकऱ्याची फलकबाजी

जिल्ह्यात १९ ते २९ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.…

No Woman MLA Elected Yet in bhandara | Bhandara district| women in politics|
भंडारा जिल्ह्याला महिला आमदाराचे वावडे!

महिलांचा राजकारणातील सक्रिय सहभाग हा नेहमी चर्चिला जाणारा विषय. राजकारणात महिलांची भागीदारी वाढावी, यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत. मात्र,…

left canal of gosikhurd dam burst
भंडारा : गोसीखुर्द धरणाचा डावा कालवा फुटला; शेकडो हेक्टरवरील धान पीक पाण्यात…

शेतात पेरलेली धान पीक  व इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे.

bhandara tiger marathi news
वाघ आला रे आला! त्या दोघांनी मोठ्या हिंमतीने वाघाला लावले पळवून अन्…

भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे दिसल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली.

Mohadi taluka, bridge, washed away,
बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…

मोहाडी तालुक्यातील नाल्यावरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा…

bandhara rain updates marathi news
Bhandara Rain Update: भंडाऱ्यात पावसाचा कहर, अनेक रस्ते पाण्याखाली; वाचा कोणते मार्ग झालेत बंद…

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले…

Gose Khurd Dam, Bhandara, Bhandara district updates,
भंडारा : गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडले

विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी झालेल्या पावसामुळे धरण पातळीत वाढ झाली आहे.

missing complaint of guardian minister vijaykumar gavit
पालकमंत्री बेपत्ता! थेट पोलीस ठाण्यात तक्रार; कुठे घडला हा प्रकार? वाचा…

गावितांवर भंडाऱ्याचे पालकत्व लादले गेले आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप इकडचा रस्ता धरला नाही, असे नागरिक बोलू लागले आहेत.

संबंधित बातम्या