भंडारा : ‘या’ गावातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण… सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात असणाऱ्या आदिवासी गावात असणारे मतदान केंद्र दोन किमी अंतरावरील घानोड गावात हटविण्यात आले आहे. हे केंद्र… By लोकसत्ता टीमApril 19, 2024 19:07 IST
वय वर्षे १०६, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; मतदान केंद्रांवर जाऊन केलं मतदान भंडारा शहरात आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी १०६ वर्षांच्या यमुनाबाई सीताराम कुंभारे या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदानाचा… By लोकसत्ता टीमApril 19, 2024 18:31 IST
भंडारा जिल्ह्यात तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह….दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदान… उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळी ११ वाजतापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सकाळी… By लोकसत्ता टीमApril 19, 2024 17:05 IST
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर बूथ नियोजनाची जबाबदारी सोपवली असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहे. By लोकसत्ता टीमApril 18, 2024 13:33 IST
पूर्व विदर्भात पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा… By चंद्रशेखर बोबडेApril 18, 2024 10:27 IST
माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, सीटबेल्ट लावला असल्याने अनर्थ टळला प्रचार आटपून लाखनीकडे परत येत असताना माजी पालकमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात झाला असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने… By लोकसत्ता टीमApril 17, 2024 16:43 IST
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप भाजप सरकारने बहुमताचा उपयोग हा अनुच्छेद ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक हटवण्यासाठी केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग करणार नाही. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 05:51 IST
नाना, तुला मी आमदार बनविले, ‘तू किस खेत की…’; सेवक वाघाये यांचा आरोप काँग्रेस पक्षामध्ये काहीही योगदान नसलेल्या व्यक्तींना पटोले यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली. By लोकसत्ता टीमApril 13, 2024 04:07 IST
मतदारसंघ : भंडारा – गोंदिया; भाजप आणि काँग्रेसमधील लढतीत कोण बाजी मारणार ? प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बंडखोरीचा फटका भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला बसू शकते, असा अंदाज होता मात्र मागील १० दिवसात त्यांची बंडखोरी… By कविता नागापुरेApril 11, 2024 11:03 IST
नाना पटोलेंचा अपघात की घातपात? प्रकाश आंबेडकर संशय व्यक्त करत म्हणाले, “निवडणुकीच्या काळात…” भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 10, 2024 23:47 IST
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर… By लोकसत्ता टीमApril 10, 2024 12:02 IST
नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक प्रचारसभा आटोपून परत येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला. By लोकसत्ता टीमApril 10, 2024 11:41 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: अवघ्या काही मिनिटांत विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Amol Mitkari : “किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील”, निकालाआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; चर्चांना उधाण