भारत जोडो यात्रा News

काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra)आयोजन करण्यात आले. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. या यात्रेमध्ये एकूण ३५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यात येत आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते तसेच कार्यकर्ते रोज पायी चालतात.

ही यात्रा एकूण १२ राज्यांमधून प्रावस करणार आहे. एकूण १५० दिवसांची ही यात्रा आहे. यात्रेमध्ये सामाजिक, उद्योग, कला क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सहभागी होत आहेत. या यात्रेदरम्यान महाराष्ट्रातून प्रवास करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्याने प्रचंड वाद विवाद झाले.Read More
Piggy Bank Children Family commit Suicide
Parmar Couple Suicide : राहुल गांधींना पिगी बँकेतील रक्कम देणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांची आत्महत्या; ईडीचा दबाव असल्याचा काँग्रेसचा दावा!

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, राहुल गांधींना एका चिमुकल्याने त्याच्या पिगी बँकेतील रक्कम देऊ केलेली. या जोडप्यांचाच हा मुलगा आहे. तेव्हापासूनच…

Yogendra Yadav belief of Bharat Jodo Abhiyaan about Maharashtra politics print politics news
महाराष्ट्र राजकारणाची दशा आणि दिशा ठरवेल; ‘भारत जोडो अभियाना’चे योगेंद्र यादव यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि देश वाचविण्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्रणी भूमिका निभावली होती.

Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
भारत जोडो यात्रेमुळे समाजात एकजूट; वर्धापन दिनानिमित्त राहुल यांचा दावा

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कौतुक केले.

Bharat Jodo Yatra Success in Lok Sabha Election result 2024
Lok Sabha Results : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला यश; काँग्रेसने किती जागा जिंकल्या?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला. तर १२…

Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा

काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या राधिका खेरा यांनी पक्षावर गंभीर आरोप करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

rahul gandhi ashok chavan
“काँग्रेस सोडताना एक नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींच्या दाव्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “मी सोनिया गांधींना…”

दादरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “अलीकडेच एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण ते…

Rahul gandhi in Bharat jodo nyay yatra mumbai
“काँग्रेस सोडताना एक वरिष्ठ नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग; रोख नक्की कोणावर?

तसंच, मोदी फक्त एक मुखवटा आहे. त्यांना बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे रोल दिले गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

Rahul Gandhi concluding Bharat jodo nyay yatra in mumbai
“आम्ही मोदी किंवा भाजपाविरोधी नाही, आम्ही तर…”, शिवाजी पार्कातून राहुल गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला ईव्हीएम खोलून दाखवायला सांगितलं. पण त्यांनी ते केलं नाही, असंही…

Tejashwi Yadav bharat jodo nyay yatra
‘महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, तर डिलर बसले’, बिहारचे नेते तेजस्वी यादव यांची टीका

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi
ही तर खंडणी वसुलीच! निवडणूक रोखे प्रकरणावरून राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…

राहुल गांधी यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.