भारत जोडो यात्रा Videos

काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra)आयोजन करण्यात आले. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. या यात्रेमध्ये एकूण ३५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यात येत आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते तसेच कार्यकर्ते रोज पायी चालतात.

ही यात्रा एकूण १२ राज्यांमधून प्रावस करणार आहे. एकूण १५० दिवसांची ही यात्रा आहे. यात्रेमध्ये सामाजिक, उद्योग, कला क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सहभागी होत आहेत. या यात्रेदरम्यान महाराष्ट्रातून प्रवास करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्याने प्रचंड वाद विवाद झाले.Read More
Concluding meeting of Bharat Jodo Nyaya Yatra LIVE
INDIA Alliance: इंडिया आघाडीचं मुंबईत शक्तीप्रदर्शन; भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा LIVE

मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज (१७ मार्च) दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार…

Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live
Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमधील शेठ गोकुळदास तेजपाल ऑडिटोरियम या ठिकाणी…

Banner to welcome Rahul Gandhi in Thane
ठाण्यात राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर!, भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

ठाण्यात राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर!, भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी आणि कुठे येणार?, थोरातांची माहिती
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी आणि कुठे येणार?, थोरातांची माहिती

सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असून हा याबाबत काँग्रेस नेते…

Congress Bharat Jodo Nyay Yatra in assam live
Bharat Jodo Nyay Yatra LIVE: Congress नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा | Rahul Gandhi LIVE

Bharat Jodo Nyay Yatra LIVE: लोकसभा निवडणुकीला केवळ काही दिवस उरले आहेत आणि काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूर ते…