Page 2 of भारत राष्ट्र समिती News
राज्याच्या आग्नेय सीमेलगतच्या तेलंगणा राज्यात ‘बीआरएस’ सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित केले आहे.
सोलापुरातील तेलुगुभाषकांचा आणि काही प्रमाणात मुस्लीम समाजाचा तेलंगणाशी सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने तेलंगणाशी पिढ्यान् पिढ्या…
राज गोपाल यांनी गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
ज्येष्ठ नागरिक, विधवा, विडी कामगार, एकल महिला, हातमाग कामगार यांच्या पेन्शनमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल, असे आश्वासन केसीआर…
तेलगू अभिनेते के. पवन कल्याण तेलंगणा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेलंगणातही पवन कल्याण यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात…
१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. या संस्थानात महाराष्ट्र, कर्नाटक राज्याचा काही भाग तसेच तेलंगणा राज्याचा…
पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळलं आहे.
तेलंगणामध्ये निवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी बीआरएस पक्षाने येथे एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.
दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.
भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याबाबत मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी वाटेगावात येणार आहेत.