भास्कर जाधव

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.


२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


Read More
Bhaskar Jadhav sunil kedar
“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू”, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जहरी टीका

मारूतीच्या बेंबीत लपलेला विंचू म्हणेज सुनील केदार आहेत, अशी जहरी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली.

guhagar assembly constituency marathi news
Guhagar Assembly Constituency: भास्कर जाधवांना महायुतीकडून राजेश बेंडल यांचे आव्हान

गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून (शिंदे) माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

nagpur bhaskar jadhav
“लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….

देवा भाऊ, नाथ एकनाथ, दादा असे तिघेही या योजनेचे श्रेय घेत असले तिन्ही भाऊ लबाड आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव…

Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव

ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्याच ठिकाणी तो उभा राहिला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

MLA Bhaskar Jadhav granted bail in Kudal court for making provocative speech
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ न्यायालयात जामीन

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांना आज कुडाळ येथील न्यायालयाने साडेसात हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

Will Bhaskar Jadhav change constituency for son vikrant jadhav
भास्कर जाधव मुलासाठी मतदारसंघ बदलणार? पराभवाचा डाग पुसण्यासाठी आता…

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा त्यांचे पुत्र विक्रांत जाधव याला सोडून ते चिपळूण मधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची…

MLA of uddhav thackeray group Bhaskar Jadhav criticizes BJP Leader Narayan Rane
Bhaskar Jadhav on Narayan Rane: “नारायण राणे तुम आगे बढो…” ; भास्कर जाधवांची मिश्कील टोला

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २८८ जागांवर निवडणूक लढवेल, असं विधान खासदार नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे आमदार…

uddhav Thackeray, Bhaskar Jadhav
परकेपण पुरे आता शिवसैनिकांनाच उमेदवारी – भास्कर जाधव

गद्दारांना धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना मोठे करण्याची भूमिका लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने घेतली.

ajit pawar assembly speech
Video: “काय करणार, जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो”, अजित पवारांची टोलेबाजी; शेरोशायरीतून विरोधकांना टोला!

जयंत पाटील म्हणाले, “आज काय वेगळा मूड आहे का?”, अजित पवारांनी लागलीच प्रत्युत्तर देताना…

dcm devendra fadnavis answered bhaskar jadhav questions in the legislative assembly regarding the paper leak issue
Devendra Fadnavis and Bhaskar Jadhav: पेपर फुटी प्रकरण; भास्कर जाधवांना फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…

देशासह राज्यात परीक्षेदरम्यान घडणाऱ्या पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. पेपर फुटीचा हा विषय राज्याच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेत आहे.…

Devendra Fadnavis and bhaskar jadhav
भास्कर जाधवांनी सभागृहात वाचून दाखवला व्हॉट्सअप मेसेज; फेक नरेटिव्हचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी आता…”

विधानसभेत आज पेपरफुटीचं प्रकरण गाजलं. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी काही मुद्दे मांडले. या मुद्द्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर…

Thackeray group MLA Bhaskar Jadhav criticized Shinde group over the agitation
Bhaskar Jadhav on Shivsena: “एक खुर्ची बारा भानगडी”; भास्कर जाधव काय म्हणाले? प्रीमियम स्टोरी

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरत आहेत. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या आमदारांनी आंदोलन केलं. त्यांच्या हातात उद्धव ठाकरेंसह…

संबंधित बातम्या