Associate Sponsors
SBI

भास्कर जाधव News

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.


२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


Read More
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”

शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर…

bhaskar jadhav expressed displeasure with party chief uddhav thackeray
काम न करणाऱ्यांवर कारवाईची हिंमत नाही ! शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली! भास्कर जाधव यांचा ठाकरेंना घरचा आहेर

शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर…

uddhav Thackeray Bhaskar Jadhav
बिनखात्याच्या ४१ मंत्र्यांचा अनोखा विक्रम, भास्कर जाधव म्हणाले…

विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सरकारबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी धक्कादायक माहिती दिली.

bhaskar jadhav radhakrushna vikhe patil
Video: भर विधानसभेत विखे पाटील भास्कर जाधवांना म्हणाले, “बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करू नका”, नेमकं घडलं काय?

भास्कर जाधव यांनी राज्यपालांबाबत केलेल्या उल्लेखावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला.

massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन

विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Aditya Thackeray appointed as Shiv Sena legislature party leader print politics news
शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव; फूट टाळण्यासाठी सर्व आमदारांकडून शपथपत्र

शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे तर विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव यांची सोमवारी निवड करण्यात आली. पक्षात फूट टाळण्यासाठी सर्व आमदारांकडून…

Bhaskar Jadhav sunil kedar
“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू”, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जहरी टीका

मारूतीच्या बेंबीत लपलेला विंचू म्हणेज सुनील केदार आहेत, अशी जहरी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली.

guhagar assembly constituency marathi news
Guhagar Assembly Constituency: महायुतीच्या लाटेत भास्कर जाधवांनी गड राखला, राजेश बेंडल यांचा पराभव

गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून (शिंदे) माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्यात आली होती.

nagpur bhaskar jadhav
“लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….

देवा भाऊ, नाथ एकनाथ, दादा असे तिघेही या योजनेचे श्रेय घेत असले तिन्ही भाऊ लबाड आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव…

Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव

ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्याच ठिकाणी तो उभा राहिला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.