Page 13 of भास्कर जाधव News
भास्कर जाधव यांनी शिवसेना फोडण्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली
भाष्कर जाधव हे आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमांमधून वेळ काढत नेहमीच शेतीसाठी वेळ देतात. ते दरवर्षी गावी येऊन शेतात कामं करतात.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून या सरकारवर आता खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं आहे.
विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे.
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी राज्यपालांवर उपरोधीक टीका केली आहे.
“आव्हाने – प्रतिआव्हाने देऊन हा प्रश्न सुटणार नाही, घटनात्मक तरतुदींचा आधार घ्या.” असंही म्हणाले आहेत.
अर्थ खात्याकडून कुणाला किती निधी मिळाला, याची तपासणी होणे गरजेचे आहे, असही म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या गोटातील बंडखोर शिवसेना आमदारांची संख्या वाढत असताना भास्कर जाधव कुठे आहेत अशी चर्चा रंगली होती
भाजपाने एमआयएम मविआची बी टीम असल्याचा आरोप केला. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय.
राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघात केला आहे.
“राज ठाकरेंनी काल जे भाषण केलं ते राजकीय दृष्ट्या प्रगल्भतेनं तसेच अतिशय वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे,” असंही ते म्हणाले.