Page 14 of भास्कर जाधव News
“हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन वाचावी, म्हणजे…” असंही बोलून दाखवलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन गिरीश महाजन आणि भास्कर जाधव भिडले
विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालं असून भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे
भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे.
विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी जोरदार हंगामा केल्यानंतर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली होती.
सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधवांच्या नक्कल प्रकरणावर टीका केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विधानसभेत खडाजंगी झाली.
विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासनाला काही दिल्या आहेत.
नितेश राणे म्हणाले, “आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का? यांनी कुठले पुण्य केले आहे?”
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आता निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.