Page 15 of भास्कर जाधव News
भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे.
विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी जोरदार हंगामा केल्यानंतर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली होती.
सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधवांच्या नक्कल प्रकरणावर टीका केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विधानसभेत खडाजंगी झाली.
विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासनाला काही दिल्या आहेत.
नितेश राणे म्हणाले, “आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का? यांनी कुठले पुण्य केले आहे?”
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आता निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.
भास्कर जाधव यांनी महिलेशी केलेल्या संवादावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला… मुंबईत साचणाऱ्या पाण्यावरूनही केली टीका
भाजापा नेत्या चित्रा वाघ यांची भास्कर जाधवांवर जोरदार टीका
मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेसोबत भास्कर जाधवांनी अरेरावी केल्याचा व्हिडीओ समोर आला; संजय राऊत यांनी मांडली भूमिका…
आमदार भास्कर जाधव यांच्या आरेरावीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचं वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.