भास्कर जाधव Videos

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.


२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


Read More
Uddhav Thackeray group MLAs meeting at Matoshree uddhav thackeray gave a Big responsibility on Aditya Thackeray
Uddhav Thackeray गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक; आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray Shivsena Big Decision: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर…

MLA of uddhav thackeray group Bhaskar Jadhav criticizes BJP Leader Narayan Rane
Bhaskar Jadhav on Narayan Rane: “नारायण राणे तुम आगे बढो…” ; भास्कर जाधवांची मिश्कील टोला

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २८८ जागांवर निवडणूक लढवेल, असं विधान खासदार नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे आमदार…

dcm devendra fadnavis answered bhaskar jadhav questions in the legislative assembly regarding the paper leak issue
Devendra Fadnavis and Bhaskar Jadhav: पेपर फुटी प्रकरण; भास्कर जाधवांना फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…

देशासह राज्यात परीक्षेदरम्यान घडणाऱ्या पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. पेपर फुटीचा हा विषय राज्याच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेत आहे.…

Thackeray group MLA Bhaskar Jadhav criticized Shinde group over the agitation
Bhaskar Jadhav on Shivsena: “एक खुर्ची बारा भानगडी”; भास्कर जाधव काय म्हणाले? प्रीमियम स्टोरी

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरत आहेत. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या आमदारांनी आंदोलन केलं. त्यांच्या हातात उद्धव ठाकरेंसह…

Shiv Sena Thackeray group MLA Bhaskar Jadhav has alleged that the budget leaked even before it was presented
Bhaskar Jadhav on Budget: अर्थसंकल्प फुटला, अजित पवारांचं नाव घेत भास्कर जाधव म्हणतात..

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटला, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. अर्थसंकल्पाच्या जाहिराती आधीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध…

Bhaskar Jadhav danced Palkhi in traditional style at Shimgotsavam in Ratnagiri
रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी शिमगोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीने नाचवली पालखी! | Bhaskar Jadhav

रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी शिमगोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीने नाचवली पालखी! | Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav statement on shivsena shinde group
Bhaskar Jadhav in Chiplun: शिवसेनेत फूट अन् ‘तो’ प्रसंग; भास्कर जाधवांनी मांडली रोखठोक भूमिका

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर अखरे आज पडदा पडला.…

shivsena shinde group mla yogesh kadam criticised on shivsena ubt mla bhaskar jadhav
Yogesh Kadam on Bhaskar Jadhav: भास्कर जाधव नाराज, गुवाहाटीचा उल्लेख करत योगेश कदम म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव हे नाराज…

गुहागरमधील 'राणे विरुद्ध जाधव' राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis
गुहागरमधील ‘राणे विरुद्ध जाधव’ राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis

गुहागरमधील ‘राणे विरुद्ध जाधव’ राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis

ताज्या बातम्या