नया नगरचे पाकिस्तान होऊ देणार नाही; आमदार नितेश राणे यांचा ईशारा मीरा रोड येथे मिरवणूकीवर झालेल्या हल्ल्यानंतर राणे यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 21:02 IST
मीरा रोडमध्ये पोलिसांचा फौजफाटा, शहरात तणावपूर्ण शांतता श्रीराम मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 13:36 IST
भाईंदर : मीरा रोडमध्ये मिरवणूकीवर दगडफेक, वाहनांची तोडफोड राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळनिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरारोड परिसरात घडली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 11:19 IST
वसई, भाईंदरमध्ये वाढता देहव्यापार; २०२३ मध्ये ५२ गुन्हे, १०४ तरुणींची सुटका विरारच्या म्हाडा येथे नुकताच सेक्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर शहरातील वाढत्या वेश्याव्यवसायाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 12:45 IST
ट्रकचालकांचे पुन्हा आंदोलन, मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सगनाई नाक्याजवळ ट्रकचालकांनी आंदोलन केल्यामुळे संपूर्ण महामार्ग वाहतूक कोंडीच्या जाळ्यात अडकला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 14:25 IST
६ वर्षांचा प्रेमसंबंध, मात्र लग्नाच्या वेळी आडवी आली जात, प्रियकराविरोधात बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल एका तरुणीला ती खालच्या जातीची असल्याचे कारण देत प्रियकराने लग्नास नकार दिला आहे. याप्रकरणी प्रियकराविरोधात बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल… By लोकसत्ता टीमUpdated: January 7, 2024 18:39 IST
जितेंद्र आव्हाडांवर भाईंदरमध्येही गुन्हा दाखल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2024 20:39 IST
हिंदू स्मशानभूमीत मांजरांचे दहन, खासगी संस्थेसह स्मशानभूमीतील कर्मचार्यांवर गुन्हे दाखल हे काम ‘पेट हेवन्स’ नामक एक संस्था पैसे घेऊन करत असल्याचे समोर आले होते. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 17:13 IST
अखेर सहाय्यक आयुक्त सचिन बच्छावच्या चौकशीसाठी समिती स्थापन आमदार गीता जैन यांनी सहा महिन्यापूर्वी पालिकेचे कनिष्ठ अभियंता संजय सोनी आणि शुभम पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना… By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 22:11 IST
विश्लेषण : ठाण्यापाठोपाठ मिरा-भाईंदरचाही चेहरा क्लस्टरमुळे बदलणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापाठोपाठ मिरा-भाईंदर शहरासाठी राज्य सरकारने समूह विकास (क्लस्टर) योजना मंजूर केली आहे. By मयूर ठाकूरUpdated: January 1, 2024 11:50 IST
मीरा -भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांची मोर्चेबांधणी, भाजपमध्ये अस्वस्थता जैन, गुजराती समाजाचा मोठा भरणा असलेली ही शहरे अलिकडच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनली आहेत. By मयूर ठाकूरDecember 29, 2023 13:54 IST
शिवसेनेच्या बेकायदेशीर कंटेनर शाखांवर कारवाई करण्याकडे अधिकाऱ्यांचा काणाडोळा मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर त्रास होण्याची भीती असल्यामुळे अधिकारी याकडे काणाडोळा करत आहेत. याबाबत बोलण्यास अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला… By लोकसत्ता टीमUpdated: December 29, 2023 12:37 IST
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
“जेव्हा तुम्ही तरुण, देखणे असता पण तुमच्याकडे…”; प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला…
PHOTO: पठ्ठ्याचा प्रामाणिकपणा! कारच्या मागे आई-वडिलांची नाही तर लिहली ‘या’ गोष्टीची कृपा; वाचून तुम्ही म्हणाल पठ्ठ्याला मानलं पाहिजे
बीडी कुमारी अन् कॅन्सर कुमारचे लग्न! विवाहस्थळ स्मशानभूमी…; लग्नपत्रिका वाचून घाबरले लोक, VIDEO व्हायरल