30000 stray dogs in bhaindar news in marathi, bhaindar decision to vaccinate 30000 stray dogs news in marathi
भाईंदर : ३० हजार भटक्या श्वानांच्या लसीकरणाचा निर्णय, रेबीजची लस देण्यासाठी पाच दिवसीय विशेष मोहीम

रेबीज लसीकरणाची मोहीम घेत असताना मोकाट श्वानांची जनगणना करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

mira bhaindar municipal corporation, proposal from railway administration, proposal to cut 200 trees
भाईंदर : रेल्वेच्या वाढीव मार्गीकेसाठी २०० झाडांवर कुऱ्हाड, रेल्वे प्रशासनाचा महानगरपालिकाकडे प्रस्ताव

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

central minister piyush goyal news in marathi, vikasit bharat sankalp jodo yatra in marathi
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मीरा रोड येथून ‘विकसित भारत संकल्प जोडो’ यात्रेत सहभाग

देशभरात सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सहभाग नोंदवला.

Order to submit proposals regarding cancer hospital with immediate modification of reservation
भूमिपूजनाला सहा महिने झाल्यावर आता तरी मीरा रोडला कर्करोग रुग्णालय होणार का? हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची घडामोड…

मीरा रोड येथील रखडलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या कामास निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने तात्काळ त्याबाबतचे आरक्षण फेरबदल करून शासनाकडे सादर करावे,असे…

mira bhaindar city news in marathi, 100 bed hospital in mira bhaindar city news in marathi
भाईंदर : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय, २३ जानेवारी रोजी लोकार्पण; रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी १०० खाटांचे हे रुग्णालय चालवण्याचा संयुक्त निर्णय महापालिका आणि राज्य शासनाने घेतला…

183 illegal constructions in mira bhaindar, mira bhaindar illegal constructions list in marathi
मीरा भाईंदर शहरात १८३ बांधकामे अनधिकृत, प्रशासनाकडून पहिल्यांदाच यादी प्रसिद्ध

अशा बांधकामांची यादी महापालिकेने पहिल्यांदाच संकेत स्थळावर प्रसिद्ध केली असून नागरिकांना या पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

New bus stops and rest areas are in bad condition in six months
भाईंदर : सहा महिन्यात नवे बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था

अवघ्या सहा महिन्यापूर्वीच राज्य शासनामार्फत शहरात उभारण्यात आलेल्या बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था झाली आहे.

मनसे ,भाईंदर, आंदोलन, मराठी पाट्या, दुकाने, mns, agitation, shops, bhayandar, Marathi boards
भाईंदर : दुकानावरील इंग्रजी पाट्यांवर मनसे फासले काळे

शनिवारी दुपारी मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवरील दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्या या कार्यकर्त्यांनी शाहीने खोडून काढल्या आहेत.

Puri unhygienic places Bhayandar
अस्वच्छ ठिकाणी जमिनीवर लाटून तयार केल्या जात आहेत पुर्‍या, भाईंदरमधील कारखान्यावर छापा

भाईंदरमध्ये एका कारखान्यात जमिनीवर लाटून पाणीपुरीच्या पुर्‍या तयार केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे.

adani cuts electricity supply of shivsena container branch, shivsena container branch illegal electricity
शिवसेनेच्या कंटेनर शाखांवर अदानी समूहाची दुसऱ्यांदा कारवाई

शिवसेनेच्या ( शिंदे गट ) कंटेनर शाखेने चोरी केलेली वीज सलग दुसऱ्यांदा अदानी वीज समूहाकडून खंडित करण्यात आली आहे.

bhaindar new versova bridge, new versova bridge repaired
भाईंदर : नव्या वर्सोवा पुलाची दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे पडल्याने आता नव्याने काम सुरू

मुंबई तसेच ठाण्याहून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडंबदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते.

संबंधित बातम्या