Page 4 of बिग बॉस १५ News
सध्या या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बिग बॉसच्या घरात देवोलिनानं तिच्या आईच्या मानसिक आजाराविषयी मोठा खुलासा केला आहे.
बिग बॉसमधील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं वाद होताना दिसत आहेत
सध्या ‘बिग बॉस १५’ मध्ये ‘टिकिट टू फिनाले’ टास्क सुरु असताना त्याने असे वक्तव्य केले आहे.
‘तिकिट टू फिनाले टास्क’ टास्कमध्ये देवोलिना आणि रश्मि देसाई यांनी हा टास्क जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले.
बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी प्रकाशनं तिच्या आई- वडिलांच्या लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केला.
काही दिवसांपूर्वीच राजीव अदातिया बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. तेव्हापासून त्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
बिग बॉस १५ च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये सलमान खान शमिता शेट्टीला ओरडताना दिसत आहे.
बिग बॉस १५ मध्ये अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात वाद अद्याप संपण्याचं नाव घेत नाहीये.
बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ही सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी आहे.
‘विकेंड का वार’मध्ये राखी सावंत शमिता शेट्टीची खिल्ली उडवत असलेली पाहायला मिळाली.
टास्क सुरु असताना राखी सावंतला धक्काबुक्की केल्यामुळे संतापलेल्या सलमान खाननं अभिनेत्री शमिता शेट्टीला चांगलंच सुनावलं आहे.