Page 5 of बिग बॉस १५ News
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपलं खासगी आयुष्य आणि पहिली पत्नी यामुळे राखी सावंतचा पती राकेश सातत्यानं चर्चेत आहे.
राखी सावंतशी मुलाच्या लग्नाबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती अशी प्रतिक्रिया रितेशच्या आईनं दिली आहे.
सध्या रितेश ‘बिग बॉस १५’ मधून बाहेर पडला आहे.
देवोलिनाच्या आई अंतिमा यांनी एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.
शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
राखी आणि रितेश यांची जोडी ही ‘बिग बॉस’मधील लोकप्रिय जोडी आहे.
रितेशचे पहिल्या पत्नी आणि मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘बिग बॉस १५’ चा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
‘बिग बॉस १५’ चे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे.
रिद्धी डोग्राने केलेले ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये भांडणे सुरु आहेत तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे