बिग बॉस मराठी

‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi 5 ) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. आजवर या रिअ‍ॅलिटी शोचे एकूण चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यंदा तब्बल दोन वर्षांनी २८ जुलै रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली. हा सीझन काहीसा वेगळा असेल कारण, यावर्षी रितेश देशमुख पहिल्यांदाच शोचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ‘चक्रव्हूय’ ही पाचव्या सीझनची थीम आहे. तर, या सहभागी स्पर्धकांची शाळा यंदा चावडीवर नव्हे तर भाऊच्या धक्क्यावर होणार आहे.

आता शंभर दिवस एकूण १६ स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरात गटबाजीचं राजकारण चालू झालेलं आहे.

१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
Read More
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

अभिनेत्री योगिता चव्हाणचा ‘हा’ डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, पाहा…

Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट

Bigg Boss फेम कलाकार नव्या शोमध्ये एकत्र झळकणार? छोटा पुढारीच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Bigg Boss marathi season 5 fame Jahnavi Killekar and Ghanshyam Darwade funny reel video on angaaron song from pushpa 2 movie
Video: जान्हवी किल्लेकर, घन:श्याम दरवडेचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ गाण्यावरील मजेशीर रील पाहिलंत का? नेटकरी म्हणाले…

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या जान्हवी किल्लेकर आणि घनःश्याम दरवडेचं ‘हे’ रील होतंय व्हायरल

bigg boss marathi fame actress dances on pushpa 2 peelings song
“फ्लावर समझा क्या…”, म्हणत मराठी अभिनेत्रींचा ‘पुष्पा २’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सोना-मोना…”

‘पुष्पा २’च्या गाण्यावर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…

Bigg Boss Marathi : शो मधून मिळालेल्या पैशांचं घन:श्याम दरवडेने काय केलं? व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

Bigg Boss Marathi : धनंजय पोवारच्या पत्नीने गायलं खास गाणं! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता वालावलकरची खास कमेंट, म्हणाली…

suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

Suraj Chavan : ‘बारामतीचा सुपुत्र’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, सूरज चव्हाण भेटीनंतर काय म्हणाला?

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
“लाखमोलाचं बोलून गेलास…”, Bigg Boss विजेत्या सूरजने शाळकरी मुलांना दिला ‘हा’ सल्ला! सर्वत्र होतंय कौतुक

Suraj Chavan : परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण राहिलं, पण…; Bigg Boss विजेत्या सूरजने शाळकरी मुलांना दिला लाखमोलाचा सल्ला

Bigg Boss marathi fame Dhananjay Powar met Ankita Walawalkar boyfriend kunal baghat
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवारने अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या नवऱ्याची घेतली खास भेट

suraj chavan
सूरज चव्हाणने अशोक सराफ यांना दिल्या गुलीगत शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “झापूक झुपूक पॅटर्नमध्ये…”

Ashok Saraf: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाणच्या दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना हटके शुभेच्छा; काय म्हणाला जाणून घ्या.

bigg boss marathi aarya jadhao slams nikki tamboli
लठ्ठपणावरुन टीका अन् फुटेजचा आरोप…; आर्या निक्कीवर संतापली! म्हणाली, “तुला मारून घराच्या बाहेर…”

Bigg Boss Marathi : आर्या अन् निक्कीमध्ये वादाची ठिणगी! वजन कमी करण्यासाठी स्वीकारलं चॅलेंज, दोघींमध्ये नेमकं काय घडलं?

संबंधित बातम्या