बिग बॉस मराठी News

‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi 5 ) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. आजवर या रिअ‍ॅलिटी शोचे एकूण चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यंदा तब्बल दोन वर्षांनी २८ जुलै रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली. हा सीझन काहीसा वेगळा असेल कारण, यावर्षी रितेश देशमुख पहिल्यांदाच शोचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ‘चक्रव्हूय’ ही पाचव्या सीझनची थीम आहे. तर, या सहभागी स्पर्धकांची शाळा यंदा चावडीवर नव्हे तर भाऊच्या धक्क्यावर होणार आहे.

आता शंभर दिवस एकूण १६ स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरात गटबाजीचं राजकारण चालू झालेलं आहे.

१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
Read More
bigg boss marathi fame dhananjay pawar seeks support from fans for santosh juvekar
“तो सध्या खूप ट्रोल होतोय…”, संतोष जुवेकरसाठी Bigg Boss फेम धनंजय पोवारची पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाला…

संतोष जुवेकरला ‘डीपी दादा’चा पाठिंबा; ट्रोलिंगबद्दल प्रेक्षकांना केलं आवाहन, धनंजय पोवार म्हणाला…

Bigg Boss Marathi Season 5 Yogita Chavan And Saourabh Choughule First Wedding Anniversary Celebration in bali
‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाण पतीबरोबर ‘या’ देशात लग्नाचा पहिला वाढदिवस करतेय साजरा, पाहा फोटो

योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुलने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan lavani dance on pritichya zulyat zulva song
Video: “मला पिरतिच्या झुल्यात झुलवा…”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणने सादर केली ठसकेबाज लावणी, व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेत्री योगिता चव्हाणने सादर केलेली ठसकेबाज लावणी एकदा पाहाच…

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar
सासरी थाटामाटात गृहप्रवेश! अंकिताने नवऱ्यासाठी घेतला सुंदर उखाणा; तर ‘कोकणपरी’चं नाव घेत कुणाल म्हणाला…

अंकिता वालावलकर व तिच्या पतीने घेतले सुंदर उखाणे, कोकण ‘हार्टेड गर्लचं सासरी ‘असं’ झालं स्वागत, पाहा व्हिडीओ

bigg boss marathi fame actress meenal shah tie knot in goa
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी गुपचूप उरकलं लग्न! गोव्यातील घरी पार पडला विवाहसोहळा, पाहा फोटो…

‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेली अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंडशी गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

ankita walawalkar wedding attend by this bigg boss marathi contestants dhananjay powar
मोठ्या भावाचं कर्तव्य! ‘डीपी दादा’ने पिळला कुणालचा कान, ‘बिग बॉस’च्या घरातील ‘या’ मित्रमंडळींनी अंकिताच्या लग्नाला लावली हजेरी

अंकिता वालावलकरच्या लग्नाला पोहोचले Bigg Boss च्या घरातील ‘हे’ सहस्पर्धक! डीपी दादाने पार पाडलं मोठ्या भावाचं कर्तव्य, पाहा फोटो

Shiv Thakare Valentine Day celebration with grandmother video
Video: शिव ठाकरेने ‘या’ खास व्यक्तीबरोबर व्हॅलेंटाइन डे केला साजरा, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “डेट विथ माय…”

Valentine’s Day 2025: गुलाबांच्या पाकळ्यांचं केलं हार्ट, माळला केसात गजरा अन्…; पाहा शिव ठाकरेचा व्हॅलेटाइन डे स्पेशल व्हिडीओ

ताज्या बातम्या