Page 94 of बिग बॉस मराठी News

‘बिग बॉस’च्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला जातो, अशा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

“तू मला बोलू देणार आहेस का? की स्वतः एकटाच बोलणार आहेस?”

पहिल्याच दिवशी घरातील चार सदस्य बाहेर जाणार असल्याची घोषणा करत ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

किरण माने आणि त्रिशूल मराठे यांच्यात टास्कदरम्यान वादाची ठिणगी पडली.

“एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडणार”, असेही किरण माने म्हणाले

टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या मुंबईच्या अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी’मध्ये एंट्री केली आहे.

बिग बॉसच्या घरात एंट्री करताच किरण माने यांनी पुन्हा एकदा इंडस्ट्रीवर निशाणा साधलाय.

Bigg Boss Marathi 4 Updates : यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित असणार आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे.

अमोल मिटकरींनी ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला आवडेल, असं महेश मांजरेकर म्हणाले होते.

बिग बॉस मराठी ४च्या ग्रँड प्रीमियरची झलक आता समोर येऊ लागली आहे.

‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.