trupti desai, shivlila patil, indurikar maharaj,
‘बिग बॉस मराठी ३’ तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजावरून वाद

इंदुरीकर महाराजांनी किर्तनात महिलांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून हा वाद झाला आहे.

bigg boss marathi 3, shilila patil,
“कलियुगातले किर्तनकार…”, ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये एण्ट्री केल्यामुळे शिवलीला झाल्या ट्रोल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी किर्तनकार शिवलीला पाटील यांना ट्रोल केले आहे.

Bigg Boss Marathi fame Actress Heena Panchal, arrested in Nashik Igatpuri Rave Party
इगतपुरी रेव्ह पार्टी : ‘बिग बॉस मराठी’’ फेम हिना पांचाळला अटक; मराठी आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींचाही समावेश

इगतपुरीतील रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या हिना पांचाळ हिच्यासह मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींना अटक करण्यात आली

‘आईच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहाणं हेच बर्थडे गिफ्ट’,म्हणतेय वैशाली माडेची मुलगी

आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र मुलीपासून दूर असणार आहे.

‘बिग बॉस’मधून बिचुकलेंना हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बिचुकले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकल पालक महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या यांचा अपमान झाल्याचेही या नगरसेविकेने म्हटले आहे

kishori shahane
जाणून घ्या, बिग बॉसच्या घरात किेशोरी शहाणे का झाल्या भावूक?

सध्या बिग बॉसच्या घरातील स्‍पर्धक एकमेकांसोबत किंवा कॅमेऱ्यासमोर प्रांजळपणे त्‍यांच्‍या आयुष्यातील गोष्टी शेअर करत आहेत.

megha dhade
Bigg Boss Marathi Grand Finale : मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

Bigg Boss Marathi Grand Finale : या प्रवासात सर्वात जास्त ज्या व्यक्तीची चर्चा झाली, तीच व्यक्ती विजेती म्हणून सर्वांसमोर आली.

संबंधित बातम्या