बिग बॉस मराठी Photos
आता शंभर दिवस एकूण १६ स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरात गटबाजीचं राजकारण चालू झालेलं आहे.
१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.Read More