Page 5 of बिग बॉस मराठी Photos
नुकतंच त्याने अभिनेत्री राखी सावंतचा हात पाहून भविष्य सांगितले आहे.
“माझं प्रेम पुढे खूप कठीण आहे…” अक्षय केळकरने केला लव्हलाईफचा खुलासा
राखीची एन्ट्री होताच तिने अपूर्वा नेमळेकरसह विकास सावंतचीही शाळा घेतली.
रोहन देशपांडे हे शिवसेनेचा पदाधिकारी आहे.
मेघा घाडगेने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.
स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या पर्वाची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री करणारी स्पर्धक ठरली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात किरण माने व यशश्री मसुरकर या सदस्यांनी अमृता फडणवीसांची मुलाखत घेतली.
“भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो.”
समृद्धीने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या कॅप्टन्सी पदाचा बहुमान मिळवला आहे.
Bigg Boss Marathi 4 : पहिल्याच दिवशी घरात पडली वादाची ठिणगी…
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
रुचिराने रोहितच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रेमाची कबुली दिली होती.