बिग बॉस

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
arfeen khan becomes First captain of bigg boss 18
Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’चा पहिला कॅप्टन झाला ‘हा’ सदस्य; असा पार पडला कॅप्टन्सीचा टास्क

Bigg Boss 18 : कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान ‘या’ दोन सदस्यांमध्ये झाले टोकाचे वाद

Bigg Boss Kannada Season 11
Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

Bigg Boss: बिग बॉस कन्नडच्या ११ व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडला न भूतो न भविष्यति टीआरपी!

Bigg Boss 18 advocate Gunaratna Sadavarte exit from salman khan show
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते अचानक ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेर? नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’ने गुणरत्न सदावर्तेंना घराबाहेरचा रस्ता का दाखवला? वाचा…

gunaratna sadavarte dances with shilpa shirodkar
“तुमच्या पत्नीने केस केली तर…”, ३३ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड गाण्यावर गुणरत्न सदावर्ते अन् शिल्पा यांचा डान्स; Bigg Boss म्हणाले…

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते अन् शिल्पा शिरोडकर यांचा डान्स पाहून ‘बिग बॉस’ने घेतली फिरकी, म्हणाले…

Lawrence Bishnoi gang hit list comedian Munawar Faruqui gets police security
बाबा सिद्दीकींनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर बिग बॉस विजेता, सुरक्षा वाढवली; गेल्या महिन्यात उधळला हत्येचा कट फ्रीमियम स्टोरी

Munawar Faruqui is on Lawrence Bishnoi Hitlist : बिग बॉस १७ विजेत्याला सप्टेंबर महिन्यात मारण्याचा प्रयत्न फसला, धोका वाढताच पोलिसांनी…

Exclusive interview with Colors Marathi Programming Head Kedar Shinde
Bigg Boss Kedar Shinde Exclusive: अशोक सराफांसह मालिका, सूरज चव्हाणचं जिंकणं, केदार शिंदे म्हणाले..

Bigg Boss Marathi Kedar Shinde Exclusive: बिग बॉसच्या रेकॉर्डब्रेकिंग टीआरपीनंतर मराठी मनोरंजन विश्वात कलर्स मराठीची एक वेगळी चर्चा होऊ लागली…

Bigg Boss 18 First Elimination
Bigg Boss 18: बिग बॉसला पहिल्याच आठवड्यात अडचणीत आणणारा सदस्य घराबाहेर, कोण आहे तो? जाणून घ्या

Bigg Boss 18 First Elimination : बिग बॉस १८ मधील पहिलं एलिमिनेशन, कोण गेलं घराबाहेर, वाचा…

advocate gunratan sadavarte epic answer to bigg boss video goes viral
Video: “मी आता थोडा वैतागलोय”, असं ‘बिग बॉस’ने म्हणताच गुणरत्न सदावर्तेंनी दिलेलं उत्तर चर्चेत, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’ला काय उत्तर दिलं? जाणून घ्या…

Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte dance in a diamond suit worth one and a half lakhs video viral
Bigg Boss 18: दीड लाखांचा हिरेजडीत सूट घालून केला भन्नाट डान्स; गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहिलात का?

Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते यांच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची जिंकली मनं

Bigg Boss 18 Advocate Gunratan Sadavarte told his love story
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली त्यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’, जोरजोरात ओरडत म्हणाले, “जयश्री आय लव्ह यू”

Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंना पत्नी जयश्री पाटील यांची येतेय आठवण, म्हणाले…

Bigg Boss 18 What did Gunaratna Sadavarte do not to go to the jail
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधील १७ सदस्यांवर पडले भारी, जेलमध्ये न जाण्यासाठी काय-काय केलं? जाणून घ्या…

Bigg Boss 18 : …यामुळे गुणरत्न सदावर्तेंनी प्रेक्षकांची जिंकली मनं

संबंधित बातम्या