बिग बॉस News

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
Bigg Boss 18 chum darang fired become time god here is reason
Bigg Boss 18: आठवड्याभराच रेशन गमावून चुम दरांग झाली ‘टाइम गॉड’, पण अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस’ने पदावरून केली हकालपट्टी

Bigg Boss 18: २४ डिसेंबरच्या भागात बिग बॉस श्रुतिका अर्जुन आणि चुम दरांगवर भडकले? जाणून घ्या यामागचं कारण

Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि तिच्या लेकाचा रील व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “संतुर मॉम”

Bigg Boss 18 shrutika arjun flips in nomination task Vivian dsena chahat pandey including six contested nominated
Bigg Boss 18: नॉमिनेशन टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनला दिला ‘हा’ महत्त्वाचा अधिकार; विवियन डिसेना, चाहत पांडेसह सात सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 18: नॉमिनेश टास्कमध्ये नेमकं काय घडलं? श्रुतिकाने नेमकं काय केलं? जाणून घ्या…

Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…

Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता म्हणून कोणाचं नाव घेतलं? जाणून घ्या…

Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”

Digvijay Rathee: दिग्विजय सिंह राठी ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडल्यानंतर करण वीर मेहराने मागितली माफी; सलमान खान म्हणाला…

Bigg Boss 18 Digvijay Rathee is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर

Bigg Boss 18: श्रुतिका अर्जुनच्या सतत बदलणाऱ्या निर्णयामुळे ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना केलं नॉमिनेट अन् मग…

Canadian-American actor Pamela Anderson was the highest-paid contestant in the history of Bigg Boss earning 2.5 crore for 3 days
Bigg Boss: सिद्धार्थ शुक्ला, विवियन डिसेना नाही तर ‘या’ स्पर्धकाला दिलेलं मोठं मानधन, फक्त तीन दिवसांचे मिळालेले २.५ कोटी

Bigg Boss: द ग्रेट खलीने ‘बिग बॉस’साठी किती मानधन घेतलं होतं? जाणून घ्या…

ताज्या बातम्या