Page 46 of बिग बॉस News
अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबाबत तिच्या जवळच्या मैत्रिणीने खुलासा केला आहे.
प्रसाद जवादेने केला राखी सावंतवर रॅप, ‘बिग बॉस’च्या घरातील व्हिडीओ व्हायरल
राखी सावंत व प्रसाद जावदेचा ‘बिग बॉस’च्या घरामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये नवा वाद सुरू झाला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
‘बिग बॉस १६’च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या शिव ठाकरे अश्रू अनावर झाले. त्याने बिग बॉसकडे आपलं मन मोकळं केलं
अभिनेता आरोह वेलणकर सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसतोय. घरात स्पर्धकांशी गप्पा मारताना तो तो आपल्या लग्नाच्या तारखेत गोंधळला…
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’च्या घरात किरण माने आले राखी सावंतच्या मदतीला धावून, व्हिडीओ व्हायरल
अपूर्वा नेमळेकरने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एक वेगळीच इच्छा बोलून दाखवली. याचविषयी जाणून घेऊया.
“आता मी जवळपास सात ते आठ किलो सोनं परिधान करतो.”
‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये आणखी एका सदस्याला पॅनिक अटॅकचा सामना करावा लागला आहे.
सनीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.