Page 49 of बिग बॉस News
सर्व सदस्य मिळून अर्चनाला घरातून बाहेर काढायची विनंती बिग बॉसकडे केली आहे.
गौतमने २०१३ साली प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीशी लग्न केलं होतं.
बिग बॉसच्या घरात सर्वात शांत असलेली गोरी आता खूप सक्रिय झाली आहे.
सतत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहेत.
‘बिग बॉस १६’मध्ये शालीन भानोत व टीना दत्तामध्ये जवळीक वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
विशाल कोटियन सध्या टीना दत्तावर केलेल्या वादग्रस्त कमेंटमुळे चर्चेत आहे.
एका टास्कमध्ये झालेल्या भांडणात शिवने शालीनला जशास तसं उत्तर देत त्याची बोलती बंद केली.
साजिद खानवर अभिनेत्री आहाना कुमराने मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
हिंदी आणि मराठीसह हा शो इतरही भारताच्या प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होतो.
‘बिग बॉस १६’च्या घरामधून साजिद खाननंतर शालीन भानोतलाही घराबाहेर काढण्याची मागणी प्रेक्षक करत आहेत.
भारतातील प्रेक्षकांना त्याने खास त्याच्या हटके आणि दिलखुलास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या करण जोहर बिग बॉस १६चं होस्टिंग करत आहे.