बिग बॉस Photos

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
madhurani prabhulkar statement about aai kuthe kay karte second season
9 Photos
Photos: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची आतापासूनच चर्चा, मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “‘स्टार प्रवाह’चं…”

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी मधुराणी प्रभुलकर काय म्हणाली? जाणून घ्या…

Aditi Mistry Profile, Aditi Mistry wild card entry, Aditi Mistry, Bigg Boss 18's contestant
15 Photos
Photos: सोशल मीडियावर हॉटनेसने आग लावणारी अदिती मिस्त्री कोण आहे, Bigg Boss च्या घरात करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

Aditi Mistry wild card entry Bigg Boss 18 : अदिती मिस्त्री बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. बिग बॉसमधील तिच्या…

who is chahat pandey proposed salman khan in bigg boss 18
21 Photos
Bigg Boss 18मध्ये सलमान खानला लग्नासाठी प्रपोज करणारी चाहत पांडे कोण आहे? २५ वर्षीय अभिनेत्रीला झालेला तुरुंगवास

Chahat Pandey Proposed Salman Khan in Bigg Boss 18 : अवघ्या २५ वर्षीय चाहतने मालिकाविश्वात कमावलंय नाव

bigg-boss-18-salman-khan-fees-for-hosting-big-boss-18
9 Photos
Bigg Boss 18: बिग बॉसद्वारे मोठी कमाई! शो होस्ट करण्यासाठी सलमानला कोट्यावधी रुपयांचे मानधन; रक्कम जाणून व्हाल थक्क…

Bigg Boss 18: टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

bigg-boss-18-alice-kaushik-kanwar-dhillon-know-who-is-alice
15 Photos
सहकलाकाराशी डेटिंगच्या चर्चा ते लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका; कोण आहे BIGG BOSS 18 मधील टीव्ही अभिनेत्री ॲलिस कौशिक?

BIGG BOSS 18: प्रसिद्ध टीव्ही रीयालिटि शो बिग बॉस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी परतला आला आहे.

Bigg Boss 18
18 Photos
पहिल्या पर्वापासून ते १७व्या पर्वापर्यंत, Bigg Boss हिंदीतील आतापर्यंतचे विजेते कोण?, ‘हे’ स्पर्धक ठरले ट्रॉफीचे मानकरी

Bigg Boss Season 1 to Season 17 Winners Name: आतापर्यंत बिग बॉसची ट्रॉफी कोणी जिंकली आहे? बिग बॉसच्या विजेत्यांची नावे.

ताज्या बातम्या