बिग बॉस Videos

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
advocate gunaratna sadavarte had to leave big boss 18 due to the maratha reservation case in the high court
Big Boss Gunaratna Sadavrte Exit: बिग बाॅसच्या घरातून अचानक एग्झिट का? सदावर्तेंनी सांगितलं कारण

बिग बाॅस हिंदीचं १८वं पर्व सध्या सुरू आहे. यंदाच्या या पर्वात आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते देखील…

Exclusive interview with Colors Marathi Programming Head Kedar Shinde
Bigg Boss Kedar Shinde Exclusive: अशोक सराफांसह मालिका, सूरज चव्हाणचं जिंकणं, केदार शिंदे म्हणाले..

Bigg Boss Marathi Kedar Shinde Exclusive: बिग बॉसच्या रेकॉर्डब्रेकिंग टीआरपीनंतर मराठी मनोरंजन विश्वात कलर्स मराठीची एक वेगळी चर्चा होऊ लागली…

Big boss season 18 advocate gunaratna sadavarte shocking statement about the fall of the uddhav thackeray government
Big Boss Gunaratna Sadavarte: माझ्यामुळे काही आमदार… सत्तानाट्याबद्दल सदावर्तेंचा गौप्यस्फोट

बिग बाॅस मराठीचं पाचवं पर्व नुकतचं संपलं असून आता. बिग बाॅस हिंदींचं १८वं पर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यंदाच्या या…

Bigg Boss winner Suraj Chavan His Warm Welcoming In baramati
Suraj Chavan in Baramati: बिग बॉस विजेता सूरज चव्हाण परतला गावी, असं झालं स्वागत

मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा बारामतीतील आपल्या मुळगाव असणाऱ्या मोढवे येथे दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांचं जंगी…

Dhananjay Powar bigg boss marathi exclusive targets varsha usgaonkar arbaaz ghanshyam saying influencers were given less importance
Big Boss Dhnanjay Powar: वर्षा ताईंबरोबर खटके उडण्यास कधी सुरुवात झाली?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात टॉप चार पर्यंत पोहोचलेला सदस्य धनंजय पोवार यांनी घरातून बाहेर आल्यानंतर त्याचा अनुभव सांगितला. वर्षा…

ताज्या बातम्या