बिहार निवडणूक

२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.

१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
Kishanganj Bihar
Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण

Kishanganj Bihar : बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील कथलबारी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

Shivdeep Lande IPS officer from Bihar
Shivdeep Lande: शिवदीप लांडे राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार? स्वतःच खुलासा करत म्हणाले…

IPS Shivdeep Lande on Political Entry: बिहारचे दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिल्यानंतर ते राजकारणात उतरणार…

Tejashwi Yadav on Nitish Kumar
Tejashwi Yadav on Nitish Kumar: ‘नितीश कुमार आमच्याकडे हात जोडत आले’, तेजस्वी यादव यांचा आरोप; म्हणाले, “पुन्हा चूक…”

Tejashwi Yadav on Nitish Kumar: बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे…

nitish visitng rabri residence to meet lalu prasad yadav fact check marathi
बिहारच्या राजकारणात खळबळ! नितीश कुमारांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट? Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य

CM Nitish Kumar Meets RJD Leader Lalu Prasad Yadav: नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीचा व्हिडीओ नेमका कधीचा…

Sanjay Kumar Jha
‘जेडीयू’च्या कार्याध्यक्षपदी संजय कुमार झा, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

जनता दल युनायटेड पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होताना संजय झा यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं.

woman asked to tejaswi yadav for a kiss and then demanded for money old video goes viral on social media
VIDEO : भर पब्लिकसमोर महिलेनी तेजस्वी यादवांना मागितले किस अन् नंतर केली एक हजार रुपयांची…; व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एका महिलेने तेजस्वी यादवला असे काही मागितले की तुम्हाला हसू आवरणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

Pappu Yadav Press Conference
Video: “…तर महाभारताचा संग्राम होईल”, बिहारमधील अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांचा इशारा; म्हणाले, “कफन बांधकर आए…”

Lok Sabha Election Result 2024 : पूर्णिया आणि बिहारमधील प्रत्येक कार्यकर्त्याने लोकशाही वाचवण्यासाठी उद्या मरायला तयार राहावे, असे त्यांनी म्हटले…

congress rjd allience news
Bihar Election: बिहारमध्ये इंडिया आघाडीवर संकट? जागावाटपात काँग्रेस घालतेय गोंधळ, आरजेडीचा दावा!

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस जरी मोठा पक्ष असला तरी बिहारमद्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आरजेडी आहे.

ashok mahato bihar rjd
६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?

सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे…

nda seat sharing bihar
NDA चा बिहारमधील जागावाटपाचा तिढा सुटला; जदयू, भाजपासह मित्रपक्षांना ‘इतक्या’ जागा मिळणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहारमधील एनडीएतल्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली.

mallikarjun kharge and bihar politics
काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपाकडून प्रयत्न? १६ आमदारांची हैदराबादला रवानगी; बिहारमध्ये नेमके काय घडतेय?

बिहार काँग्रेसचे प्रवक्ते असितनाथ तिवार यांनी आमदारांना हैदराबादमध्ये पाठवण्यात आल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.

nitish kumar
नितीश कुमार यांच्या सतत कोलांटउडी मारण्यामागील नेमके राजकारण काय? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर..

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)बरोबर पुन्हा एकदा युती केली…

संबंधित बातम्या