Page 9 of बिहार निवडणूक News
लालूप्रसाद यादव यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे बिहारमध्ये नितीशकुमारच पुन्हा मुख्यमंत्री बनतील

लोकांनी महाआघाडीच्या पारड्यात मत टाकून आमच्यावर विश्वास दाखवला आहे

पाच टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत सरासरी ५७ टक्के मतदान झाले होते.

बिहारमध्ये पाच टप्प्यांत झालेल्या मतदानात आता जनतेने कौल कुणाला दिला आहे
बिहार विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रविवारी ५५ मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.५९ टक्के मतदान झाले.

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी रविवारी ५५ जागांवर मतदान होणार आहे.

रक्सौल, सिवान, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारणमध्ये अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या
राज्यातील एकूण २४३ जागांपैकी ५० मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यांतील मतदान होणार आहे.

नितीश यांनी लालूंचा गुप्तपणे काटा काढण्यासाठी तांत्रिकाची भेट घेतल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे

महाराष्ट्रासह देशभरात डाळींचे दर भडकल्याने बिहार निवडणुकीवर त्याचा भाजपला फटका बसू नये

वैयक्तिकदृष्ट्या गोमांस खाणे ठीक आहे, मात्र त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत