Page 13 of बिहार News
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (५४) हे बिहारमधील प्रभावशाली राजकारणी असल्याचे समजले जाते. त्यांनी विजय सिन्हा यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
खेळ अजून संपलेला नाही, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना इशारा दिला आहे.
इंडिया आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेल्या नितीश कुमारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला डच्चू दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जातेय. राजकीय…
नितीश कुमार यांनी संधीसाधूपणाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी केली.
नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलमधील महाआघाडी तोडली आहे.
नितीश कुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राजदला सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती.
Bihar Politics Update : लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून नितीश कुमार यांच्यावर खोचक…
नितीश कुमार यांनी आज सकाळी जनता दल (संयुक्त) विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. या राजीनामा सत्रानंतर भाजपाने आपल्या…
नितीश कुमार म्हणाले, मी नुकताच माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना सांगितलं आहे की, राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करावं.
नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपाशी हातमिळवणी करून एनडीएत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपा नेत्यांची पाटण्यात बैठक झाली. परंतु, त्यांनी संयुक्त जनता दलाला पाठिंबा देण्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.