Page 22 of बिहार News
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना आघाडीचे प्रमुखपद…
बिहारमध्ये भाजपा सध्या विरोधी बाकावर आहे. भाजपाच्या दिल्लीमधील नेतृत्वाने बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ओबीसी समाजाच्या नेत्याकडे सोपवलेली आहे.
शाळेचे छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना छत्री धरून बसावे लागत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. नेटिझन्स या स्थितीबद्दल निराशा व्यक्त…
जातनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला मान्यता दिल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत इतर मागासवर्गीय समाजाचे किंवा मंडल राजकारण…
वाचा सविस्तर बातमी नेमकं या घटनेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?
दिल्लीचा दौरा करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, याचा पुनरुच्चार नितीश कुमार यांनी केला. तसेच इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने…
तेजस्वी यादव यांच्या या टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. त्यांनी बिहार सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या जातनिहाय गणनेशी संबंधित प्रत्यक्ष सर्वेक्षण (फील्ड सव्र्हे) आता पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भाजापाने वेगवेगळ्या नेत्यांना पक्षातील महत्त्वाची पदं देऊन जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता व्यवस्थापनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रुग्णाला लघवीसाठी स्प्राईटची बॉटल लावण्याच्या प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा संतापजनक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
२३ जून रोजी पाटणा येथे विरोधकांची बैठक पार पडली होती. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली…