Page 27 of बिहार News
या सर्वेक्षणाविरोधात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जनता दल (युनायटेड) पक्षावर मोठा आरोप केला आहे. मद्य माफियाकडून…
महिलेने गुळाची ढेप समजून बॉम्ब फोडला. या धमाक्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.
पीडित मुलीच्या आईने ४० वर्षीय व्यक्तीकडून २ लाखांचं कर्ज घेतलं होतं.
बिहारमध्ये जेडीयू नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
आनंद मोहन यांच्या सुटकेसाठी बिहार सरकारने कारागृह नियमावलीत बदल केला आहे. हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला आहे.
बिहारमधील एका रेड लाईट विभागातील वॉर्ड क्रमांक सातमधील ४० बायकांनी आपल्या पतीचं नाव रुपचंद असं लावलं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार हे भाजपविरोधातील पक्षांची एकी घडवण्याच्या देशव्यापी मोहिमेवर आहेत.
मागील काही दिवसांपासून आनंद मोहन यांच्या सुटकेसाठी राजद पक्षाच्या अनेक नेत्यांकडून बिहारमधील महायुतीच्या सरकारवर दबाव टाकला जात आहे.
दिल्लीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी…
‘यूपी में का बा?’ हे गाणं म्हणणारी गायिका नेहा सिंह राठोडने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
भाजपाने बिहार सरकारवर टीका करण्यासाठी ‘जंगलराज’ शब्दाचा वापर केला. यावर राष्ट्रीय जनता दलाने उपरोधिकपणे टीका करताना सांगितले की, ‘जंगलराज’ हा…