Page 30 of बिहार News
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात लोकसंख्या वाढीवरून केलेल्या विधानामुळे राजकारण तापलं आहे.
लौंडा नाच ही लोककला बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र रामचंद्र मांझी यांच्या निधनानंतर आता या लोककलेचे भविष्य अंधारात आहे.
बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी…
जातनिहाय जनगणनेचा साऱ्यांनाच लाभ होईल, असा दावा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जातीनिहाय जनगणनेचा ठराव करण्यात आला…
राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या अयोध्येतील राम मंदिरावरील वक्तव्याला…
बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितिश कुमार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या एका वक्तव्यावर…
“करोना संसर्ग परमाणू बॉम्बपेक्षा अधिक…”, असेही दलाई लामा म्हणाले.
तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा बोधगयामध्ये असून आजच त्यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमाला हजेरी लावली
बिहारमधील नितीशकुमार सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधक मागच्या काही काळापासून करत आले आहेत.
भारतामधील परिस्थितीसंदर्भातही त्यांनी आपल्या भाषणामध्ये भाष्य करताना चिंता व्यक्त केली
विद्यार्थिनिने आपण स्वखुशीने शिक्षकांसोबत पळून जाऊन लग्न केल्याची माहिती एका व्हिडीओद्वारे दिली आहे.