Page 31 of बिहार News

sushil kumar modi criticized nitish kumar
‘दारू पियोगे तो मरोगे’, नितीशकुमारांच्या विधानानंतर सुशीलकुमार मोदींची जोरदार टीका; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाचा…”

काही दिवसांपूर्वीच बिहारच्या सारणमध्ये दारू पिल्याने ४० जणांना मृत्यू झाला होता.

nitish kumar bihar news
विश्लेषण: नितीशबाबूंचे निवृत्तीचे संकेत ही केंद्रासाठी मोर्चेबांधणी? बिहारच्या राजकारणाला कलाटणी!

पुढील निवडणूक (२०२५) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असे नितीश यांनी स्पष्ट करत पुन्हा एकदा सक्रिय राजकारणातून बाहेर…

दारूबळीप्रकरणी बिहार सरकारला मानवाधिकार आयोगाची नोटीस 

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बिहार सरकार व राज्याच्या पोलीस महासंचालकांना विषारू दारूच्या दुर्घटनेबाबत नोटीस बजावली

Nitish Kumar
Bihar Hooch Tragedy: दारु प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणार नाही, नितीश कुमारांची मोठी घोषणा

बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये ५३ जणांचा मृत्यू

two thousand rupees note currency modi
VIDEO: “दोन हजाराच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला, त्यामुळे आता…”, भाजपा खासदाराची मोठी मागणी

भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Trending Video
Video: बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावावर काळाचा घाला; हृदय पिळवटून टाकणारा अपघात कॅमेऱ्यात कैद

बहीण आपल्या भावाची लग्न मंडपात वाट पाहत आहे. मात्र, आता तिचा भाऊ लग्नात कधीच जाऊ शकणार नाही

lalu prasad yadav kidney transplant
हम साथ साथ है! शस्त्रक्रिया होताना लालू प्रसादांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, मुलीने केली किडनी दान

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.

bihar thieves steal oil from train
चोरांचा जीवाशी खेळ! बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

जीवाशी खेळत चोरांची चालत्या ट्रेनमधून तेल चोरी, पहा बिहारमधील चोरट्यांची ही धक्कादायक करामत

patna court
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले

महिलेच्या घरावर अवैधरित्या बुलडोझर चालवल्याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना चांगलेच सुनावले आहे.