बिहार Photos

बिहार (Bihar) हे उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याशी सीमा नेपाळशी संलग्न असल्यामुळे येथून नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग आहे. बिहारबिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी इतके आहे. या राज्याची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. हिंदी भाषा (Hindi Language) या प्रदेशामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.

भोजपुरी ही राज्यातील नागरिकांची बोलीभाषा आहे. त्याव्यतिरिक्त येथे उर्दू, मैथिली, मागधी या भाषा देखील प्रचलित आहेत. या राज्यामध्ये शेती हे उदरनिर्वाहाचे स्त्रोत असले तरी येथील भौगोलिक परिस्थितीमुळे शेती करणे कठीण असते. परिणामी या क्षेत्रामध्ये गरीबीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिक स्थलांतरीत होत असतात.

उत्पन्नाचे साधन नसल्याने सुविधांचा अभाव आहे. या राज्यात साक्षरता ६३.८२ टक्के आहे. पटना हे राज्याची राजधानी आणि प्रमुख शहर आहे. नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
IPS Shivdeep lande family
12 Photos
डॅशिंग IPS, हळवा बाप अन् प्रेमळ नवरा; शिवदीप लांडे यांचे कौटुंबिक फोटो पाहिलेत का?

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारचे डॅशिंग IPS अधिकारी शिवदीप लांडे हे राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आहेत. कुटुंबवत्सल असलेल्या शिवदीप लांडे यांचे फोटो…

Who is Rekha Paswan
9 Photos
बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार ज्यांच्यावर संतापले, त्या रेखा पासवान कोण आहेत? वाचा माहिती

Who is Rekha Paswan on whom CM Nitish Kumar got angry: बिहार विधानसभेत नितीश कुमार ज्या महिलेवर संतापले, त्या आरजेडीच्या…

Neha Sharma Bhagalpur road show for father
11 Photos
Photo : अभिनेत्रा नेहा शर्माचा वडिलांसाठी प्रचार; लोक ट्रोल करत म्हणाले, “आयेगा तो…”

बॉलिवूडची अभिनेत्री नेहा शर्माने आपले वडील आणि काँग्रेसचे उमेदवार अजित शर्मा यांच्या प्रचारासाठी बिहारच्या भागलपूरमध्ये रोड शो केला. (सर्व फोटो…

modi bihar sabha a
12 Photos
Loksabha Election 2024 : घुसखोरी आणि भ्रष्टाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांवर टीकास्र, म्हणाले…

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली या सभेतून त्यांनी कोणावर टीका केली ते जाणून घेऊ.

Rohini acharya contest lok sabha from saran bihar
10 Photos
Photo : किडनी देऊन वडील लालू प्रसाद यादवांना वाचवलं, लोकसभा लढविणाऱ्या रोहिणी आचार्य कोण आहेत?

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. सारण या यादव कुटुंबियांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्या भाजपाचे…

Nitish Kumar Rohini Acharya and Tejaswi Yadav
10 Photos
ही आहेत नितीश कुमार भाजपाबरोबर जाण्याची कारणे?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी…

Aaditya Thackeray Nitesh Rane Lalu Prasad Yadav Tejaswi Yadav
18 Photos
Photos : राम मंदिराचा रथ अडवणाऱ्याच्या मुलाला भेटणार का? भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राम मंदिराचा रथ अडवणाऱ्याच्या मुलाला भेटणार का? या भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर दिलंय.

ताज्या बातम्या