Page 22 of बाईक News

Police Stops Royal Enfield Bullet After A Without Helmet
Video: हेल्मेट न घातलेल्या बुलेटस्वाराला पोलिसांनी पकडलं; पण ‘हा’ देसी जुगाड पाहून दंड न घेताच सोडून दिलं

भारतीयांचे अजब जुगाड याआधी तुम्ही नक्कीच पाहिले असतील. पण असा जुगाड तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल

Royal Enfield Super Meteor 650 booking open
तरुणांना वेड लावणाऱ्या Royal Enfield च्या सुपरबाईकची किंमत आली समोर, झटपट करा बुकींग

Royal Enfield: गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या बाइकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Royal Enfield च्या ‘या’ सुपरबाईकची आजपासून भारतात बुकिंग सुरू…

Tork KRATOS X
Auto Expo 2023: मस्तच! दोन वर्ष मोफत करा पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसच्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचं चार्जिंग; मिळेल जबरदस्त रेंज

पुण्याची स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्सने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये दमदार इलेक्ट्रीक बाईक सादर केली आहे.

Royal Enfield Super Meteor 650
Royal Enfield: तरुणांना वेड लावणारी ‘ही’ बाईक येतेय बाजारात; दमदार फीचर्स अन् डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या बाइकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे

Ultraviolette reveals F99 factory racing platform
Auto Expo 2023: जबरदस्त पॉवर रेंजसह Ultraviolette ची बाईक घालणार देशात धुमाकूळ; जबरदस्त फीचर्स पाहून व्हाल थक्क

Ultraviolette Electric Bike Unveiled: अल्ट्राव्हायलेट ही बंगळुरूची कंपनी आहे. त्यांनी बनवलेल्या बाइक्स तरुणाईला खूप आवडतात.

Girl Crazy Dance Viral Video on Instagram
‘पतली कमरिया’ गाण्यावर थिरकली तरुणी, पण बुलेटच्या वजनामुळं झाली फजिती, Video पाहून पोट धरून हसाल

बुलेटवर डान्स करण्याचा तरुणीला मोह आवरला नाही, काही सेकंदातच घडलं भयंकर, पाहा व्हिडीओ.

Ultraviolette F77 electric motorcycle
Auto Expo 2023: 300 किमी रेंज असलेली जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक सादर; पाहा भन्नाट फीचर्स आणि किंमत…

Electric Bike: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये जबरदस्त लूकसह फुल चार्जमध्ये 300 किमी अंतर कापणारी इलेक्ट्रिक बाइक सादर झालीये

Bike stunts on highway viral video on twitter
Viral Video: स्पोर्ट्स बाईकवर हिरोगिरी करणं तरुणाला पडलं महागात, पोलिसांनी स्टंटबाजी करताना पाहिलं अन्…

दुचाकीवर स्टंटबाजी करून हिरोगिरी करणं एका पठ्ठ्याच्या अंगलट आलं, पाहा थरारक व्हायरल व्हिडीओ.

Viral Video: तीन दुचाकींवर १४ जणांची सवारी, बेभान होऊन हायवेवर केली थरारक स्टंटबाजी, पोलिसांनी पाहिलं अन्…

१४ जण दुचाकीवरू प्रवास करत असताना खतरनाक स्टंटबाजी करत होते, पोलिसांनी पाहिल्यावर घडलं भयंकर.