Page 32 of बाईक News

fastest-bikes-under-1-lakh-in-india
दमदार स्टाइल आणि स्पीडसह ‘या’ टॉप तीन स्पोर्ट्स बाईक्स येतात एक लाखांच्या बजेटमध्ये; जाणून घ्या अधिक तपशील

जर तुम्हालाही १६० सीसी सेगमेंट स्पोर्ट्स बाईक खरेदी करायची असेल तर या तीन स्पोर्ट्स बाईक्सचा पर्याय तपासून पाहा.

OLA Electric Scooter
ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे दिवाळीपूर्वी होणार नाही वितरण, तर टेस्ट ड्राइव पुढच्या महिन्यापासून सुरु

ग्राहकांच्या नाराजीनंतर कंपनीने अंतिम पेमेंटही काही काळासाठी पुढे ढकलले आहे. आता १ नोव्हेंबरपासून बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

सावधान, १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरत असाल तर ‘हे’ नवे नियम वाचा, अन्यथा दंड भरावा लागणार

यापुढे जुनी कार वापरताना तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. अन्यथा तुम्हाला ही कार चांगलीच महागात पडेल.