ktm india launch 2023 ktm duke 200
KTM ने नव्या अवतारामध्ये लॉन्च केली ‘ही’ अ‍ॅडव्हेंचर बाईक; LED हेडलॅम्पसह मिळणार…, किंमत एकदा पहाच

KTM ने या लेटेस्ट व्हर्जनमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.

top 5 two-wheeler brands
Two-Wheeler Sales May 2023: मे महिन्यात दुचाकींच्या विक्रीत विक्रमी वाढ; ‘ही’ कंपनी आहे पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या

मे २०२३ मध्ये दुचाकींच्या एकूण १४.७१ लाख युनिट्सची विक्री झाली आहे.

hero motorcorp launch Passion Plus
बजाज प्लॅटिना, होंडा शाईनला टक्कर देण्यासाठी बाजारात लॉन्च झाली Hero ची ‘ही’ जबरदस्त बाईक, जाणून घ्या

या बाईकची किंमत, फीचर्स आणि इंजिन याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Pune, Bike rammed, woman, death, collision
Video : पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीतमध्ये राहणार्‍या रंजना प्रकाश वसवे या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी अचानक समोर आलेल्या बेफान दुचाकी चालकाने…

top 5 powerful bikes in 150 to 160 cc
यामाहा R15 V4 ते बजाज पल्सर NS160 पर्यंत ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या टॉप ५ बाईक्स, जाणून घ्या किंमत

ग्राहकांना या सेगमेंटमधील बाईक्स खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Royal Enfield Hunter 350
Bullet सोडून लोकं ‘या’ बाईकच्या लागले मागे, होतेय धडाधड विक्री, किमतही कमी, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ४० किमी

कंपनीने या बाईकमध्ये बरेच नवीन फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन दिले आहे.

pune, traffic police helmet, fine, bike rider
अहो साहेब….हेल्मेट गेले चोरीला ! विना हेल्मेट दुचाकी चालकांची सबब ऐका; पुण्यात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येत आहे.

Top Selling Scooter Honda Activa
‘या’ स्कूटरने Hero-TVS ला चारली धूळ? खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी, अवघ्या ३० दिवसांत लाखो गाड्यांची विक्री

Best Selling Scooter: भारतात बाईक्सप्रमाणेच स्कूटर्सची देखील जोरदार विक्री होते.

संबंधित बातम्या