बायोबबल News

bio bubble pic
नियमभंगाबद्दल एक कोटी दंड किंवा स्पर्धेतून हकालपट्टी! कसा असेल यंदाच्या ‘आयपीएल’चा बायो-बबल?

बायोबबल संदर्भातल्या चुकीला एक कोटी रुपयाचा आर्थिक दंड ते संघाचे गुण वजा करणे अशा प्रकारच्या शिक्षा निश्चित करण्यात आल्या आहेत.