बिपाशा बासू Photos

अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबरच ती तेलुगू, बंगाली, इंग्रजी भाषेतील चित्रपटातही झळकली आहे. तिला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बिपाशाने २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवरची लग्न केले. त्यानंतर २०२२ ला तिने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर असे ठेवण्यात आले आहे.
Bipasha Basu Birthday: Alone actress net worth was once more than that of her husband Karan Singh Grover
12 Photos
एकेकाळी पतीपेक्षा जास्त होती बिपाशा बासूची संपत्ती, आता करण सिंह ग्रोव्हर आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक

बिपाशा बासूने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपण तिच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.

bipasha basu karan singh grover
12 Photos
Photos : ‘आई तू बाबा मी होणार गं…’ बिपाशा बासूच्या डोहाळे जेवणाचा थाट, पाहा काही खास फोटो

बिपाशा बासूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिपाशाच्या डोहाळे जेवणाची खास झलक आपण…

15 Photos
बंगाली पद्धतीने पद्धतीने पार पडला अभिनेत्री बिपाशा बासूच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम; पाहा खास Photos

बिपाशाच्या कुटुंबियांनी बंगाली पद्धतीने तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

anushka and sonam
12 Photos
Photos: बिपाशा बासू ते सोनम कपूर; बेबी बंप फ्लॉन्ट करत ‘या’ अभिनेत्रींनी केले होते हटके फोटोशूट

अभिनेत्री बिपाशा बासुने ती गरोदर असल्याचं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलं. याबरोबरच बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे गरोदर असतानाचे फोटोज चांगलेच…

bipasha basu pregnant bipasha basu
12 Photos
Photos : वयाच्या ४३व्या वर्षी आई होणार बिपाशा बासू, शेअर केले गरोदरपणातील काही खास फोटो

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशाने काही खास फोटो देखील शेअर केले…