बिपाशा बासू Videos

अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबरच ती तेलुगू, बंगाली, इंग्रजी भाषेतील चित्रपटातही झळकली आहे. तिला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बिपाशाने २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवरची लग्न केले. त्यानंतर २०२२ ला तिने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर असे ठेवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या