Page 1443 of भारतीय जनता पार्टी News

भाजपचा भोपळा

सत्ताधारी दिवसेंदिवस अत्यंत बेताल आणि बेमुर्वतखोर होत चाललेला असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचीही अवस्था बिकट व्हावी, हे सुदृढ लोकशाहीसाठी…

भाजपच्या आरोपानंतर मनसे ‘टोलवसुली’विरोधात न्यायालयात!

राज्यातील टोलनाक्यांवरील लुबाडणुकीविरोधात धडक मोहीम हाती घेऊन राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना थंड झाल्याचा आरोप होऊ लागताच मनसेला जाग…

आता विधानसभा हेच लक्ष्य – येड्डियुरप्पा

कर्नाटकमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपला जोरदार धक्का दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनी विधानसभेच्या आगामी…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांमधील फुटीचे दर्शन

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांमधील फुटीचे दर्शन घडले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवनाच्या आवारात शिवसेना-भाजपच्या आमदारांनी रिकामे…

पंतप्रधानांचा अवमान काँग्रेस नेत्याची मोदींना नोटीस

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना गांधी परिवाराचा नाइट वॉचमन असा उल्लेख करणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागावी आणि…

वास्तवाचा आरसा

नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी आणण्याचा खटाटोप करणाऱ्यांसमोर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी अलीकडेच बोलताना एक प्रकारे…

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचे काम -एकनाथ खडसे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पारदर्शक कारभाराची भाषा करतात, पण स्वत: मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांवर विविध न्यायालयांनी ताशेरे ओढले असून,…

दर्गाप्रमुखांच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत

पाकिस्तानचे पंतप्रधान रझा अश्रफ यांच्या अजमेर शरीफ दर्गाभेटीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय दग्र्याचे दिवाण झैनुल अबेदिन अली खान यांनी घेतला असून…

दुष्काळाच्या मागणीसाठी भाजप आंदोलन करणार

लातूर तालुक्यात शेतीसाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, गावात पिण्याला पाणी नाही, अशी भयंकर स्थिती असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ तालुका दुष्काळग्रस्त…

मुंडे ‘केवळ नामधारी?’ अन् गडकरी ‘सर्वाधिकारी’!

आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे की माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी करणार, हा पक्षांतर्गत वाद शिगेला पोचला…